¡Sorpréndeme!

BJP MLA prasad lad on Shivaji Maharaj भाजप आमदाराने थेट महाराजांच जन्मस्थळचं बदलून टाकलं | sakal

2022-12-04 15 Dailymotion

#prasadlad #bjp #shivajimaharaj #sakal
आधीच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल राज्यपालांनी केलेल्या विधानामुळे राज्यात गदारोळ सुरू आहे. यात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे असे विधान केले. आमदारांच्या या विधानावरून आता राज्यात पुन्हा वातावरण परतणार असं दिसतंय?
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.